जालना: बालकामगार मुलांनी बालमजुरी सोडून शिक्षण घेवून मोठ्या पदावर जावे, असे प्रतिपादन बाल न्यायमंडळाच अध्यक्षा तथा कनिष्ठ स्तरचे सह दिवाणी न्यायाधीश जे.एस.भाटीया यांनी आयोजित कार्यक्रमात केले. ...
जालना : जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी गुरूवारी दुपारी अचानक मुख्य बाजारपेठेतून, चौकातून व मुख्य मार्गांवरून फेरफटका मारून बेशिस्त वाहनधारकांना चांगलाच प्रसाद दिला. ...
राजूर : तीर्थक्षेत्र राजूर येथील विजेचे भारनियमन खास बाब म्हणून बंद करून कायमस्वरूपी सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी व्यापारी ग्रामस्थांनी दि.११ रोजी राजूर येथे रास्ता रोको केला. ...
फकिरा देशमुख , भोकरदन लोकसभा निवडणुकीनंतर भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र आहे. ...
भोकरदन : संतप्त महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या वंदना हजारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी गणेश लेकुरवाळे व त्यानंतर नगराध्यक्षांचे पती मुकेश चिने यांना घेराव घातला. ...
वीरेगाव : मागासवर्गीयांच्या ताब्यात असलेल्या रामनगर येथील गायरान जमिनीवर कब्जा करण्यासाठी गेलेल्या गेंदालाल राजाराम झुंगे व इतरांनी केलेल्या हल्ल्यात राजू आढाव नामक व्यक्ती गंभीर जखमी झाली. ...
जालना - माल उतरविण्यास नऊ तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास लागणाऱ्या डेमरेज (दंड) चे दर रेल्वे प्रशासनाने दुपटीने वाढविल्याने व्यापाऱ्यांनी रेल्वेद्वारे मालवाहतूक बंद केली आहे. ...