जालना : देहेडकरवाडी परिसरात गेल्या दहा-बारा दिवसांपासून अत्यंत दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाव्दारे केली. ...
जालना : जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी सोमवारी पोलिस निरीक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतून गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे आदेश बजावले आहेत. ...
मंठा : सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपी रमेश वामनराव भोसले (लिंबोना, ता. मंठा) यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पं.स. जोधंळे यांनी सहा महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. ...
राजूर: येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन घरे फोडली. चाकूचा धाक दाखवत रोख रकमेसह एक लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार दि.२१ रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली ...
जालना : शहरातील सर्व धोकादायक इमारती किंवा भिंती तात्काळ उताराव्यात अन्यथा पालिका प्रशासन कायदेशीर कारवाई सुरू करेल, असा इशारा मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी दिला. ...