लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
सतारीतून अवतरले स्वर्गीय सूर...! - Marathi News | Heavenly soul from Satari ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सतारीतून अवतरले स्वर्गीय सूर...!

जालना: फडतारे बंधू यांच्या तबला-संवादिनीची जुगलबंदी, पं. सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन, उस्ताद रईस खान यांच्या सतार वादन अन् पं. यादवराज फड यांची भैरवी... ...

अपुऱ्या पोलिसांमुळे सुरक्षेची एैशी की तैशी - Marathi News | Security cover due to insufficient police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपुऱ्या पोलिसांमुळे सुरक्षेची एैशी की तैशी

बदनापूर : पोलिस ठाण्यात असलेल्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे पोलिसांवर ताण तर वाढतच शिवाय सुरक्षाही नागरिकांच्या सुरक्षेची एैसी की तैसी झाली आहे. ...

ग्रंथालय अनुदान वाढीमुळे ४० कोटींचा बोजा - Marathi News | 40 crores of load due to library grant increase | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रंथालय अनुदान वाढीमुळे ४० कोटींचा बोजा

जालना : ग्रंथालयांच्या अनुदानात ५० टक्के वाढीच्या निर्णयामुळे तिजोरीवर ४० कोटी रुपयांचा बोजा वाढेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...

पावसाने दाडी मारल्याने शेतकरी, व्यापारी हवालदिल - Marathi News | Farmers and businessman hawkling after raining a few months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाने दाडी मारल्याने शेतकरी, व्यापारी हवालदिल

जालना: जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. तर बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्याने व्यापारीही हतबल झाले आहेत. ...

बाजारचौकी परिसरात अतिक्रमणांवर हातोडा - Marathi News | Hammer on encroachment in market area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाजारचौकी परिसरात अतिक्रमणांवर हातोडा

जालना : जुना जालन्यातील लतीफशहा बाजार (बाजार चौकी) भागातील भाजीमंडईतील अतिक्रमणे सोमवारी नगरपालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटविले. ...

अंबड येथे मटका अड्ड्यावर छापा - Marathi News | Print at Ambada at Matda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबड येथे मटका अड्ड्यावर छापा

जालना : गेवराई (जि.बीड) येथील मटका बुक्की राहुल उर्फ जिजा शंकरराव खंडागळे हा अंबडला कल्याण, मुंबई व सुपर मिलन नावाचा जुगार खेळवित होता. ...

जि.प. शिक्षकांची समायोजन प्रक्रिया रखडली - Marathi News | Zip Teacher adjustment process | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जि.प. शिक्षकांची समायोजन प्रक्रिया रखडली

जालना : जिल्हा परिषदेतील शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया झाली, मात्र समायोजन प्रक्रिया रखडली आहे. ...

४३ पांदण रस्त्यांची २.३७ कोटींची देयके अडकली - Marathi News | 2.37 crores of payments of 43 pandan roads were stuck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४३ पांदण रस्त्यांची २.३७ कोटींची देयके अडकली

जालना : ४३ गावांमध्ये केलेल्या पांदण रस्त्यांच्या खडीकरणाची देयके अद्याप अदा न झाल्याने नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी उपोषण सुरू केले. ...

पाणंद रस्त्याचे काम रखडले; शेतकऱ्यांत संताप - Marathi News | Work on the road of Panand; Fear of farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणंद रस्त्याचे काम रखडले; शेतकऱ्यांत संताप

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील अनेक गावच्या पाणंद रस्त्यांना सन २०११ पासून प्रशासकीय मान्यता मिळून सुध्दा ते लाल फितीत अडकल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...