संजय कुलकर्णी , जालना फेरफार आॅनलाईन करण्याचे आदेश शासनाने दिले असून त्यानुसार जालना जिल्ह्यात १ आॅगस्टपासून अंबड तालुक्यात या कामास प्रारंभ होणार आहे. ...
भोकरदन/केदारखेडा : तालुक्यात महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाळूच्या अवैध उपशाप्रकरणी स्टिंग आॅपरेशनद्वारे केलेल्या कारवाईत ५ कोटींची वाळू व ३ कोटींची वाहने जप्त केली. ...
जालना : ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतनात १ एप्रिल २०१४ पासून दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
जालना : रूग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब, पोलिस वाहनांसह इतर शासकीय वाहनांना लावण्यात आलेल्या सायरन किंवा मल्टीटोन हॉर्नच्या नियमवलीत राज्य सरकारने बदल केला आहे. ...
जालना : मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रात जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. आर्द्रता वाढत असल्याने जलसाठे कोरडे होत आहेत. ...
अकोला देव : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव शिवारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार २७ जून रोजी रात्री १० च्या सुमारास घडला. ...