गणेश लोंढे, राणी उंचेगाव पाण्याचे महत्त्व कळले अन् या जाणिवेतून भविष्यकाळात अशा समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधून वाहणाऱ्या नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेतले आहे. ...
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहक ारी बँके त गारपीटग्रस्तांच्या नुकसान भरपाई वाटपात विलंब करुन आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...
टेंभूर्णी : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आता प्रत्येक गावात आयसीयू (अतिदक्षता) सुविधा मिळणार आहे. ग्रामीण भागातील रूग्णांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे. ...
अंबड : स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करण्याचे, तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढविण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. ...