तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील भविष्यातील विजेची मागणी ओळखून नवीन १३२ केव्ही वीज उपकेंद्राची उभारणी केली जाईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...
नळणी : भोकरदन-नळणी-जाफराबाद ही बस सेवा गत महिनाभरापासून बंद करण्यात आली आहे. परिणामी नळणीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ...
भोकरदन: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भोकरदन विधानसभा मतदार संघात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी ...
जामवाडी : जामवाडी येथील शेतकरी नारायण वाढेकर यांच्या विहिरीत शुक्रवारी रात्री पडलेल्या सायाळ या दुर्मिळ प्राण्याचे प्राण वाचविण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ...
जालना/घुंगर्डे हदगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात काही गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले आहे. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे या तापामुळे ...
जालना : शहरातील विविध भागात एकाच दिवशी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या रेट्यामुळे नगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. ...
जालना : अण्णा भाऊ साठे चौक ते विठ्ठल मंदिर पर्यंतच्या रस्ता दुरुस्ती व अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने गुरवारी लक्कडकोट येथे आंदोलन करण्यात आले. ...
रवींद्र लोखंडे , पारध भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील शाहुनगर भागातील जि. प. प्राथमिक शाळेस जिल्हा परिषद प्रशासनाने १४ आॅगस्टपासून गावातील दुसऱ्या ...