लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
सभापती, उपसभापतींच्या निवडी चुरशीच्या - Marathi News | Chairperson of Chairperson, Vice President | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सभापती, उपसभापतींच्या निवडी चुरशीच्या

जालना: जालना पंचायत समितीत शिवसेना भाजप युतीचे बहुमत नसतानाही मनसेच्या एका सदस्यास युतीत खेचून आणण्यास यश मिळाल्याने पंचायत समितीवर भगवा फडकला आहे. ...

पावसाचा दिलासा ... - Marathi News | Rain consolation ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाचा दिलासा ...

गेल्या पाच-सहा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने शनिवारी व रविवारी जिल्ह्यात काही ठिकाणी हजेरी लावून नागरिकांना दिलासा दिला. ...

युतीच्या ६ तर आघाडीच्या ताब्यात २ पंचायत समित्या - Marathi News | In the coalition alliance, two Panchayat Samiti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युतीच्या ६ तर आघाडीच्या ताब्यात २ पंचायत समित्या

जालना : जिल्ह्यात आठ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीने सरशी मारली. ...

चंदनझिऱ्यात ५ किलो गांजा जप्त - Marathi News | 5 kg ganja seized in Chandanjirat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंदनझिऱ्यात ५ किलो गांजा जप्त

चंदनझिरा : जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या लगत असलेल्या लहूजीनगर येथे गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

सीसीटीव्हीमुळे लागला चोरट्यांचा सुगावा - Marathi News | CCTV has revealed the identity of thieves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीसीटीव्हीमुळे लागला चोरट्यांचा सुगावा

जालना : शहरातील पारसी गल्ली भागात चोरट्यांनी १२ सप्टेंबरच्या रात्री अजित कोठारी यांच्या दुकानात चोरी केली. ...

ट्रक-बस अपघातात १८ प्रवासी जखमी - Marathi News | 18 passengers injured in truck-bus crash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रक-बस अपघातात १८ प्रवासी जखमी

जालना : बीड मार्गावर भरधाव वेगातील मालमोटारीने समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. यात बस चालक आत्माराम भिमराव जावळे यांचा पाय फॅक्चर झाला. ...

जिल्हा परिषद सदस्यही गेले सहलीवर - Marathi News | Zilla Parishad members also went on trips | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषद सदस्यही गेले सहलीवर

जालना : पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडीपाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

पुढाऱ्यांची लगीनघाई सुरू - Marathi News | The leaders started their spaceship | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुढाऱ्यांची लगीनघाई सुरू

जालना : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारी जाहीर झाल्यापाठोपाठ या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील वातावरण पूर्णत:ढवळून निघाले आहे. ...

जादा दराने खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action on fertilizer dealers at higher rates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जादा दराने खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई

जालना : जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी भोकरदन येथील खताच्या काही दुकानांवर छापे मारल्याने विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. ...