जालना : शहरातील एटीएममधून लोकांचे पासवर्ड चोरून पैसे काढून घेणारी व आपल्या जवळील एटीएम कार्ड देणारी टोळी सक्रिय झाली आहे. आतापर्यंत तीन घटना घडल्या असून हे चोरटे ...
संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेच्या १ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विषय समित्यांच्या निवडणुकीबद्दल ग्रामीण भागात उत्कंठता निर्माण झाली आहे. कारण जिल्हा परिषदेत भाजपा-सेनेचे बहूमत आहे. ...
जालना : आदर्श आचारसंहितेचे पालन योग्यरित्या होण्यासाठी त्यावर नियंत्रण म्हणून जालना विधानसभा मतदारसंघात सात विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
रवी गात , अंबड युती व आघाडीतील ताटातुटीनंतर चारही प्रमुख पक्ष, काही बंडखोर व इतर राजकीय पक्षांचे उमेदवार अशी बहुरंगी निवडणूक जवळपास विधानसभा मतदारसंघांमध्ये होत आहे. ...
जालना : राज्यात युती आणि आघाडीत झालेल्या फुटीनंतर निवडणूक रिंगणातील प्रबळ उमेदवारांची संख्या वाढल्याने बहुतांश ठिकाणी निवडणूक चौरंगी, पंचरंगी, बहुरंगी होत आहे. ...
पारध : मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या पारध ते धामणगाव या दोन कि़मी. रस्त्याचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेला होता. या रस्त्याअभावी विदर्भातून पारध ...
पारडगाव : मनमाड ते नांदेड लोहमार्गावर पारडगाव (ता. घनसावंगी) हे रेल्वेस्थानक आहे. मात्र ते असून नसल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. या रेल्वेस्थानकावर पुर्णा मार्गे येणाऱ्या जाणाऱ्या ...