लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
फुटबॉल खेळण्यावरून दोन गटांत हाणामारी - Marathi News | The two groups play football in football | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुटबॉल खेळण्यावरून दोन गटांत हाणामारी

भोकरदन : शहरात फुुटबॉल खेळण्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली असून भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी वरून ...

शहरात ३५० हातपंप कायमचे बंद - Marathi News | 350 handpumps closed in the city permanently | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात ३५० हातपंप कायमचे बंद

जालना : शहरात सुमारे ३५० हातपंप कायमस्वरूपी बंद पडल्याने ते पूर्ववत सुरू करण्यासाठी नगरपालिकेला सरासरी २० लाखांची गरज भासणार आहे. ...

्नरस्ते आता उजळणार! - Marathi News | Now it will lighten! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :्नरस्ते आता उजळणार!

जालना : शहरातील बंद पथदिवे सुरू करण्यासाठी नगरपालिकेने तेराव्या वित्त आयोगातून ३.६० कोटींच्या रक्कमेचा भरणा करण्याची तयारी दर्शविली असून ...

आष्टीकरांना पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा - Marathi News | Ashtikarsa awaiting the water supply scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आष्टीकरांना पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा

आष्टी : आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने आष्टीवासीयांचा ...

वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे बंद - Marathi News | Closing the works of individual irrigation wells | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे बंद

जालना : गेल्या चार वर्षांपासून वैयक्तिक लाभाच्या अव्वा की सव्वा विहिरींच्या कामांना मंजुरी देऊन कुशल देयके कोट्यवधीपर्यंत थकीत आहेत. ...

रोहिलागडचा तलाठी लाचेच्या सापळ्यात - Marathi News | Rohilagad Talathi lache capsule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोहिलागडचा तलाठी लाचेच्या सापळ्यात

अंबड : तालुक्यातील रोहिलागड येथील तलाठी दत्तात्रय पुंजाजी बावस्कर याला ७ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ...

पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचा होणार लिलाव - Marathi News | Vehicles seized from police station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचा होणार लिलाव

जालना : जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्यांमध्ये जप्त करून ठेवण्यात आलेली वाहने लिलावाद्वारे निकाली काढण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. ...

पाणीप्रश्नावर आता मुख्यमंत्री घेणार बैठक - Marathi News | The meeting will take place today in Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीप्रश्नावर आता मुख्यमंत्री घेणार बैठक

जालना : जायकवाडी योजनेतून जालना शहरासाठी आणण्यात आलेले पाणी अंबडला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध माजी आमदार कैलास गोरंट्याल, ...

छिंदवाडा फोटो ओळी - Marathi News | Chhindwada photo lines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छिंदवाडा फोटो ओळी

जोर लगा के...खासदार कमलनाथ यांचे विमान सोमवारी छिंदवाडात उतरण्याच्या तयारीत असताना धावप˜ीवर आधीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विमान होते. कमलनाथ यांच्या विमानाला उतरण्यासाठी मग पोलीस आणि अन्य कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्र्यांचे विमान ...