राजूर : आयशर ट्रकने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात राजूर येथील व्यापारी मंजाराम दत्तू हिवाळे हे जागीच ठार झाले. राजूर येथील शिवनेरी ढाब्याजवळ दि.१२ रोजी दुपारी एक वाजता घडली. ...
संजय कुलकर्णी , जालना भूमि अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक व उपअधीक्षक या दोन्ही कार्यालयांचा कारभार आता इनकॅमेरा चालणार आहे. कारण या कार्यालयांमध्ये नवीन सहा सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ...
जालना : शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे तांडव कायम होते. अनेक घरांवरील पत्रे उडाली, विद्युत खांब व तारा निखळल्याने वीजपुरवठा खंडित झाला ...
जालना : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये शनिवारी एकूण २१०५ पैकी ९४५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ...