जालना : जिल्ह्यातील ग्रामपंचायत आणि नगरपंचायत च्या निवडणुकांसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रानी दिली. ...
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील यावल पिंप्री येथील शेतकरी आसाराम शाहूराव उगले (५०) यांनी कर्जाला कंटाळून व सततच्या नापिकीमुळे मंगळवारी स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ...
दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी परिसरात हरणाच्या पाडसाच्या गळ्याला अजगराने विळखा घालून आपले भक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. ...
जालना : देश भ्रष्टाचार मुक्त झाल्यास जगात महासत्ता राष्ट्र म्हणून देशाची ओळख निर्माण होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत बनविण्याची शपथ घ्यावी ...
जालना : मातंग समाजाने राजकीय नेत्यांना आम्ही तुमचेच.. असे म्हणणे सोडून द्यावे, किती दिवस अशी भूमिका घेणार याचा विचार करून आपल्या प्रश्नासाठी व्यवस्थेविरूद्ध उभे राहाल, ...
अंबड : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी व सासूंवर चाकु हल्ला करून त्यांचा खून केल्याप्रकरणी अटक केलेल्या कृष्णा सीताराम पवार (रा.यावलपिंप्री, ता.घनसावंगी) यास न्यायालयासमोर हजर केले ...