जालना: शहरात केंद्रीय मंत्री येणार असल्यामुळे रस्त्यांची डागडुजी करण्यात आली खरी.. ती सुमार दर्जाची.. यामुळे दोन दिवसांतच या रस्त्यांच्या डागडुजीचे पितळ उघडे पडले आहे. ...
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील शहागड येथील वृध्दाचा खून करण्यात आल्याची घटना २७ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. वृद्धाचा मृतदेह परिसरातील एका विहिरीत आढळून आला. ...
परतूर : दुधना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर पकडले. ही कारवाई महसूल व पोलिसांनी संयुक्तपणे केली.या कारवाईमुळे वाळू माफियांत खळबळ उडाली आहे. ...
जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेतून २०१५-१६ अंतर्गत ५० टक्के अनुदान तत्त्वावर शेतकऱ्यांना पंप संच तसेच डिझेल इंजिनचा पुरवठा करण्यात येणार आहे. ...
जालना : शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अचानक थंंडीची लाट आली होती. पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली होती. चौथ्या दिवशी मात्र थंडीची लाट ओसरू लागल्याचे चित्र आहे. ...
जालना : शहरातील बिहारीलालनगर येथील प्रमोद चुन्नीलाल बाकलीवाल यांचे घरफोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ...
जालना : जालना बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. कापूस, तूर, मूग तसेच सोयाबीनच्या भावात तेजी- मंदी कायम असून, आवकही रोडावली असल्याचे चित्र आहे. ...
घाटनांद्रा : भुसावळ ते औरंगाबाद या ७६५ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारांखाली येणारे झाडे विद्युत प्रवाहाने वाळून जात असल्याने कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकर्यांनी केली आहे. ...