लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १४ मार्च रोजी अंडर १९ चा जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी सिलेक्शन ट्रायलचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घेण्यात येणार आ ...
जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आ ...
कन्नड : शिक्षणमहर्षी स्व. कृष्णराव जाधव सेवाभावी प्रतिष्ठान व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कृष्णराव जाधव यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि.११ मार्च) स्मृतिस्थळावर अभि ...
जालना : नगर पालिकेने कर वसुलीत वाढ करून शंभर टक्के वसुली करण्याचा प्रयत्न करावा, अशा कडक सूचना उपजिल्हाधिकारी एन. आर. शेळके यांनी दिल्या. नगर पालिकेत गुरूवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ...
जालना : शहरात वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे ६० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. तर कालबाह्य वाहनांमुळे प्रदूषणास मोठा हातभार लागत असल्याचे तब्बल ८० टक्के नागरिकांचे मत आहे. ...