लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सेवली : लग्नपत्रिका वाटप करण्यासाठी जात असताना दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव वीट वाहतुकीच्या रिकाम्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील नवरदेवासह दोन जण ठार झाले. ...
परतूर : परीक्षा देऊन गाडीवर परत जाताना पडून जखमी झालेल्या ‘त्या’ महिलेचा अखेर मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरूध्द परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
परतूर : वाळू चोरी करणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यावरून पोलिस व महसूल विभागात सुंदोपसंदी सुरू असून, अखेर मंडळ अधकाऱ्यांची फिर्याद डावलून पोलिसांच्या ...
जालना : जिल्ह्यातील अपंगांच्या विविध समस्यांकडे जिल्हा सामान्य रूग्णालय व नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांनी केला ...
राजेश भिसे , जालना गत चार वर्षांपासून दुष्काळाचा परिणाम जालन्यातील औद्योगिक वसाहतीलाही सहन करावा लागत असून, जास्तीच्या वीजदरामुळे हा उद्योग अडचणीत सापडला होता ...
जालना : बारावीच्या विविध विषयांच्या २ हजार ५०० कोऱ्या उत्तरपत्रिका आणि तेवढेच हॉलोक्राफ्ट जप्त करत पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा जालन्यात रॅकेटचा पर्दाफाश केला. ...