लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंबड शहरातील रखडलेल्या भूमिगत गटार योजनेला मिळणार गती - Marathi News | Ground speed underground underground drainage scheme laid in Ambad city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबड शहरातील रखडलेल्या भूमिगत गटार योजनेला मिळणार गती

अंबड : सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी अचानक शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाची पाहणी करुन माहिती घेतली ...

‘घाणेवाडी’चे पाणी महिनाभर पुरेल - Marathi News | 'Dhanewadi' water will be available for a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘घाणेवाडी’चे पाणी महिनाभर पुरेल

जालना : घाणेवाडी जलाशयाचे पाणी किमान महिनाभर पुरेल असा दावा नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मुख्याधिकाऱ्यासंह पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांनी घाणेवाडी जलाशयाची पाहणी केली. ...

‘त्या’ महिलेच्या मृत्यूचे गुढ वाढले - Marathi News | 'That' woman's assassination increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्या’ महिलेच्या मृत्यूचे गुढ वाढले

परतूर : ‘त्या’ महिलेच्या मृत्यूतील गूढ वाढले असून, पोलिसांनी चुकीने रूग्णवाहिका चालकावरच गुन्हा दाखल केला आहे. मूळ आरोपी मात्र रूग्णालयातून पळून गेल्याचे पुढे आले आहे. ...

रमो रमा रे होळी,रो त्योहार होळी रमलो र ... - Marathi News | Ramo ram rah rahi hai, rah festival holi ramlo ra ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रमो रमा रे होळी,रो त्योहार होळी रमलो र ...

मंठा : बंजारा समाज आणि होळीचा सण यांचे अतूट नाते आहे. क ालानुरु प सण साजरा क रण्याची पध्दती बदलत असली तरी बंजारा समाजाने होळी सणाची आपली ...

‘आशा’ करणार शौचालयांची पाहणी - Marathi News | To inspect the toilets 'hope' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आशा’ करणार शौचालयांची पाहणी

जालना : शहरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्यात येत आहे. या अंतर्गत नगर पालिकेकडून अनुदान वाटपाचे काम सुरू आहे. ...

पैशाच्या हव्यासापोटी केले कृत्य - Marathi News | The act of money laundering | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैशाच्या हव्यासापोटी केले कृत्य

जालना : शाळकरी मुलाचे नग्न फोटो काढून त्याला धमकावत त्याच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या सिध्दार्थ धारीवाल आणि त्याचा ...

...तर राजकरणातून संन्यास घेईल- जेथलिया - Marathi News | ... will retire from politics - Jethalia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर राजकरणातून संन्यास घेईल- जेथलिया

परतूर: माझ्यावरील आरोप सिध्द झाल्यास आगामी नगर पालिका निवडणुकीत सहभाग घेणार नाही. सोबतच राजकारणातून संन्यास घेईल, ...

जालना शहरात पाणपोर्इंची परंपरा..! - Marathi News | Jalna city's traditional tradition of water! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना शहरात पाणपोर्इंची परंपरा..!

जालना : जालना शहरात मोठी बाजारपेठ असल्याने मराठवाड्यातून नागरिकांचा येथे वावर असतो. उन्हाळ्यात चौकाचौकांत पाणपोर्इंची स्वंयसेवी ...

बशीर खान खून खटल्याचे कामकाज लांबणीवर - Marathi News | Prolonged execution of Bashir Khan murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बशीर खान खून खटल्याचे कामकाज लांबणीवर

जळगाव : नशिराबाद येथील बशीरखान खूून खटल्यात सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक कदम यांची साक्ष होऊ शकली नाही. ...