लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जालना : जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस शिपाई भरतीची प्रक्रिया मंगळवारपासून येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर सुरू झाली. पहिल्या दिवशी बोलाविलेल्या ७५० पैकी ६०५ उमेदवार हजर होते. ...
जालना : जालना शहरात इयत्ता बारावीत गुणवाढ करुन देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, ...
जालना : शहरातील बहुचर्चित १२७ कोटी रूपये खर्चाची अंतर्गत जलवाहिनी आणण्याचे श्रेय हे नगर पालिकेचे असल्याचा दावा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. ...
जालना : शहरातील १२७ कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेला नगर विकास विभागाने सोमवारी मंजुरी दिली असून, या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. ...
जालना : नगर पालिकेची कोट्यवधी रूपयांची थकबाकी मालमत्ताधारकांकडे आहे. पालिकेकडून वारंवार सूचना तसेच पत्रव्यवहार करूनही नागरिक थकबाकी भरण्यास तयार नाहीत. ...
भोकरदन : भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे मागील १३ वर्षांच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी गांभिर्याने लक्ष न दिल्यामुळे सदर ...
बदनापूर : तालुक्यातील चनेगाव येथे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ...