जालना : शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. उन्हाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर स्थिरावत असल्याने सर्व सामान्यांचे उन्हामुळे हाल होत आहेत. शनिवारी तापमान ४१ अंश एवढे होते. ...
भोकरदन : भोकरदन बसस्थानकात हातवारे करून महिला व मुलींना त्रास देणाऱ्या नऊ रोडरोमिओना जालना येथील दामिनी पथकाने चांगलाच चोप देत कारवाई केल्यामुळे रोडरोमिओंमध्ये खळबळ उडाली आहे़ ...
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे रोजगार हमी योजनेतून बांधबंदिस्ताचे कामे सुरु होऊन एक महिना झाला. परंतु अद्याप मजुरी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी रविवारी ९१ टक्के मतदान झाले. याची मतमोजणी मंगळवारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. ...
जालना : एक महिन्याचे रखडलेले वेतन तसेच विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी १२ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...
भोकरदन : भोकरदन तालुक्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले. भोकरदन - सिल्लोड रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला. ...