औरंगाबाद : अंबड तालुक्यातील सहशिक्षक व प्राथमिक पदवीधर शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे बदली आदेश जारी न करण्याचा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. पाटील यांनी दिले आहेत. ...
भोकरदन : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या प्रभागाचे आरक्षण हे गुगल नकाशाआधारेच करण्यात येणार असल्याचे विभागीय उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले़ ...
जालना : सुमारे ९५० ट्रॅक्टर गाळ काढल्यामुळे माळाचा गणपती साठवण तलावाच्या क्षमतेत दुप्पट वाढ झाली आहे. रोटरी रेनबो क्लबच्या पुढाकारातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...
जालना : वृक्ष लागवड योजनेला गतवर्षी दुष्काळाचा फटका बसल्याचे चित्र आहे. अत्यल्प पाऊस व पाणी पुरवठ्याच्या अपुरी सोय यामुळे शेकडो हेक्टरवरील रोपे जळून गेली आहेत. ...
जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याला गतवैभव प्राप्त करुन देण्याच्या हेतूने कृतीशिल आहेत. राज्यातील देवस्थाने, पवित्र नद्या, यांचे सुशोभिकरण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे ...
जालना : जिल्हातील जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या जिल्ह्यातील ५३ उर्दू शाळा आत्ता स्वतंत्र करण्यात आल्या असून ...