प्रस्तावित नागपूर- मुंबई महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र ज्या अमरावती -आध्र पॅटर्ननुसार लॅड पुलींग योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या जमीनी संपादन करण्याचा प्रस्ताव आहे. ...
साबेर खान , जालना पवित्र रमजान ईद गुरूवारी साजरी होत आहे. ईद उत्साहात व धडाक्यात साजरी करण्यासाठी जालना बाजारपेठेत बुधवारी सकाळपासून मोठी गर्दी झाली होती. ...
जालना : नगर पालिकेने गाजावाजा करत शहरातील विविध भागात एलईडी दिवे बसविण्याची घोषणा केली. मात्र, अद्यापही शहरात एलईडी दिव्यांचा प्रकाश न पडल्याने बहुतांश शहर अंधारातच आहे. ...
जालना: ग्रामपंचायत सेवकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध बुधवारी टेंभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रावसाहेब दानवे यांच्या मातोश्री स्व. केशरबाई दादाराव दानवे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी साडेबारा वाजता हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...