जालना : निवडणूक काळात दिलेल्या शेतमालाला हमीभावासह इतर आश्वासनांची पूर्तता केलेली नाही ...
जालना : राज्यात जवळपास ७० टक्के दूध भेसळयुक्त असून, यावर कारवाईचे व तपासणीचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाकडे आहेत. ...
जालना : सार्वजनिक वितरण व्यवस्था ‘कॅशलेस’ करण्यात येत आहे. ...
जालना : कर्करोगाला कंटाळून वृद्धाने नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ...
राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून जोडल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याचे काम लालफितीत अडकले आहे. ...
ज्ाालना : राज्यातील पहिलीच वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात मंजूर झालेली असून, या योजनेचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी होणार आहे. ...
जालना : शहरासह जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत जल्लोषात व आतषबाजी करून करण्यात आले. ...
जालना शहर वा जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवत लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे हे त्या भागाच्या भवितव्यासाठी चांगलेच असते. ...
जालना : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या नोटाटंचाईचा फायदा काही महाभाग घेत आहेत. ...
जालना : विना परवाना मोटारसायकलवर देशी दारूची विक्री करताना आढळून आल्याची घटना शहरातील अष्टविनायकनगर येथे शनिवारी घडली ...