ब्दनापूर : तालुक्यातील उज्जैनपुरी येथे एका घराचे कुलूप तोडून घरातील नगदी एक लाख दहा हजारांसह सोन्याचे दागदागिने असा एकूण दोन लाख नव्वद हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ...
औरंगाबाद : आज दुसर्या दिवशीही जिल्हा पुरवठा खात्याने मुकुंदवाडी, बजरंग चौक, एमआयडीसी आणि नव्या मोंढ्यातील डाळींची दुकाने व गोदामांची तपासणी केली. दिवसेंदिवस डाळींचे भाव वाढत आहेत. हरभरा डाळ १४० ते १५० रु. किलो तर तूर डाळ १३० रु. किलो दराने विकली जात ...
राजेश भिसे , जालना जालना नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ...
जालना : गेल्या वर्षभरात देशभरात हुतात्मा झालेल्या पोलिसांना शुक्रवारी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस परेड मैदान येथे श्रद्धांजली वाहून मानवंदना देण्यात आली. ...