अंबड : अंबड खरेदी-विक्री संघाची चेअरमन, व्हा.चेअरमन निवडणूक पार पडली. यावेळी चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब कनके व व्हा. चेअरमनपदी श्रीराम जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
जालना : वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी माच महिन्यात सुरू करण्यात आलेल्या पोलिस मित्र अॅपला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत नसल्याने बाब समोर आली आहे ...
जालना : मोरंडी मोहल्ला भागातील गणेश लक्ष्मण येवले खून प्रकरणी छगन उर्फ ऋषी रामा जाधव यास तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.पी. कापुरे यांनी जन्मठेप व पाच हजाराची दंडाची शिक्षा बुधवारी ठोठावली आहे. ...
जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापारी भाजीपाला उत्पादकांची जादा भाव मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कमिशन उकळत असल्याचे चित्र आहे. ...
जालना : शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्याचा आदेश आहे. परंतु शालार्थ प्रणाली लावून तीन वर्षे उलटले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन वेळत होत नाही. ...