CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
जालना : शहरासह जिल्ह्याचा पारा ४० अंशांवर गेल्याने नागरिक घामाघुम झाले आहेत ...
पारध : धोंडखेडा येथील खून प्रकरणातील तीन आरोपींना २९ मार्च पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी भोकरदन न्यायालयाने सुनावली. ...
जालना : येथील क्रीडा संकुलात अद्ययावत असे क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असून, या अंतर्गतचा पहिला टप्पा म्हणून साडेसहा लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे ...
जालना : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जनजागरण रॅली काढण्यात आली. ...
देऊळगाव राजा : नाफेडतर्फे तूर खरेदीस विलंब होत असल्याने शेतकरी हैराण आहेत. ...
जालना: शनिवारी पारा ३९ अंशांवर गेल्याने कडक उन्हामुळे अबालवृद्धांचे हाल झाले. ...
तळणी : मंठा तालुक्यातील हेलस येथील प्राचीन श्री. कालिंका देवी मंदिर संस्थानतर्फे ३० मार्चपासून श्री. कालिंका देवीच्या ३४ व्या वार्षिक यात्रौत्सवास सुरूवात होत आहे ...
जालना : इंदेवाडी येथील सॅटेलाईट केंद्राचे प्रमुख अजय सिंघल हे संयुक्त राष्ट्राच्या दूरसंचार बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ...
जाफराबाद : येथील राष्ट्रीयीकृत बँकांचे सर्व्हर डाऊन होण्याची मालिका थांबता थांबत नसल्याने ऐन मार्चएंडच्या धावपळीत बँक कर्मचाऱ्यांसोबतच ग्राहकांचे हाल सुरू आहेत. ...
पारध : भोकरदन तालुक्यातील धोंडखेडा येथे पत्नीच्या नावावर शेती करून देत नाही म्हणून पत्नी, सासू आणि सासऱ्याने जावयाचा खून केल्याची घटना घडली. ...