भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
भोकरदन :तहसीलदार रूपा चित्रक यांच्या कारवाईनंतर आता जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी एक मंडळ अधिकारी व दोन तलाठ्यांना निलंबित केले. ...
जालना : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ४२ पोलीस शिपाई पद भरती प्रक्रिया सुरू आहे ...
अंबड : बलात्कार प्रकरणातील आरोपीला पुरावा नष्ट करण्याच्या कामात मदत केल्याप्रकरणी एका शिक्षकावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
जाफराबाद : भाविकांचा टेंपो लोखंडा ते नायदेवी या फाट्याजवळ उलटून सावरखेडा गोंधन येथील सविता राजेंद्र वायाळ (५५) व नामदेव शंकर वायाळ (६०) हे जागीच ठार झाले ...
वडीगोद्री : माणसे जोडण्याचे काम करण्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून अंकुशराव टोपे यांनी साखर कारखाने काढून शेतकरी विकासाचा ध्यास घेतल्याचे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले. ...
जालना : नगर पालिकेने शहरातील तीन खाजगी कंपनीचे मोबाईल टॉवर सोमवारी सील केले ...
भोकरदन : भोकरदनच्या तहसीलदार रूपा चिंत्रक यांना अवैध वाळू विक्रेत्यांशी केलेल्या जवळकीमुळे विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी निलंबित केले. ...
भोकरदन : तालुक्यातील बेलोरा येथे विहिरीमध्ये आडवे बोअर घेण्यासाठी आलेल्या मजुराने विहीर मालकाच्या विवाहित मुलीस फुस लावून पळवून नेले. ...
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील जगदंबा आजूबाई यात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. ...
जालना : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या दोन जागांसाठी रविवारी मतदान झाले ...