भोकरदन : तालुक्यातील कोठा कोळी येथे स्वाईन फ्लूचा रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्या विभागात मोठी खळबळ उडाली. ...
जालना : नारायण सेवा संस्थान, उदयपूर यांच्या वतीने अपंग, वृद्ध व निराधार यांच्यासाठी जालन्यात रविवारी सायंकाळी आत्मीय स्नेहसंमेलन होणार आहे. ...
जालना : शुक्रवारी तापमान ४३ अंश सेल्यिअस नोंदविले गेल्याने कडक ऊन व उकाड्यामुळे जालनेकरांची लाहीलाही झाली. ...
जालना : घरफोडी, चोरी प्रकरणात फरार असलेला आरोपी विजयसिंग कृष्णासिंग भादा याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अटक केली आहे. ...
सैन्यभरतीसाठी ५१ हजार उमेदवारांची नोंदणी...! ...
जालना : शहरातील सरस्वती भुवन शाळेसमोरील एका गादीघराला लाग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
जालना: केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने देशातील ४३४ शहरांतील स्वच्छतेबाबत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जालन्याने ३६८ वा क्रमांक मिळविला. ...
मंठा : तालुक्यात सुमारे ४५ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
भोकरदन : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीचालक ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. ...
परतूर : सहा नायब तहसीलदारांचा कारभार एका वरच आल्याने कामाचा खोळंबा होत आहे. ...