चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
जाफराबाद : ताल्युक्यातील भीमराव किसनराव अंभोरे यांच्या घरातील एकाच खोलीतील फरशी प्रचंड तापल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
जालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील तूर विक्री प्रकरणात संशयित व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरुवात केली आहे. ...
जालना : भोकरदन, जाफराबाद, मंठा आणि परतूर तालुक्यात गुरूवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. ...
जालना : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मनोधैर्य योजनेतून जिल्ह्यातील ८५ पीडितांना एक कोटी ७५ लाख रुपयांची मदत देण्यात आली ...
परतूर :शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अंबड : नगरपालिकेच्या मालकीच्या एकुण किती इमारती शहरात आहेत याची ठोस माहिती पालिका प्रशासनाकडेच नाही. ...
जालना : जिल्हा रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील गोर गरीब रुग्णांना रक्त तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागत होता. अशा रुग्णांना मोफत रक्त तपासणी मिळणार आहे. ...
जालना : अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा एस. कौसमकर यांनी मंगळवारी तीन वर्ष कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
राजूर : वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरखाली दबून १५ वर्षीय युवक जागीच ठार झाला. ...
अंबड : अंबड नगरपालिकेची बहुतांश मालमत्ता गावगुंडाच्या ताब्यात आहे. ...