राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जालना : मंठा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.आर. चव्हाण आणि पांगरी गोसावी येथील ग्रामविकास अधिकारी एस. आर. आटोळे यांना जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांनी निलंबित केले. ...
केदारखेडा : भोकरदन मार्गावरील बरंजळा लोखंडे पाटीवर मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अवैध दारु विक्री व अवैध वाळू वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...
भोकरदन : निल गायीला सोमवारी रात्री वाहनाने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झाली होती. मात्र, गायीवर वेळेत उपचार न झाल्यामुळे मंगळवारी सकाळी गायीने प्राण सोडला. ...