गोविंद गगराणी खून प्रकरणात ताब्यात असलेल्या तिघा संशयितांनी दोन महिन्यांपूर्वी अंबड येथील व्यापाºयाच्या अल्पवयीन मुलाला एक कोटीच्या खंडणीसाठी पळवून नेले होते. मात्र, त्यांचा तो डाव फसला होता, असे सूत्रांनी सांगितले. ...
वीजचोरी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या दोघांनी ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या येथील महावितरण पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांशी हुज्जत घालून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ...
जायकवाडी धरणात वरील धरणांतून होणार विसर्ग आणि संभाव्य मुसळधार पावसाचा अंदाज या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गोदावरील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर बोगस नावाने तूर विक्री करणाºया ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली ...
तत्कालीन मुख्याधिकारी दीपक पुजारीसह त्या त्या विभागांच्या स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करुन आठ दिवसांत अधिकाºयांसह लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. ...