विविध मागासवर्गीय विकास महामंडळांकडून मागासवर्गीय कुटुंबांना दिलेले कर्ज माफ करावी या व अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला ...
जिल्ह्यातील आठ तालुक्यातील जवळपास ७० हजार शेतकºयांच्या शेतातील मातीच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. यात जमिनीमध्ये लोह, जस्त, नत्र आणि स्फुरदचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले ...
जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली असली तरी २५ पैकी १९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ...