तालुक्यातील ३ हजार ७०० कर्जदार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या आॅनलाईन अर्जानुसार ३ हजार ७०० शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी ठरले असून, १ हजार ५३८ शेतकºयांना अजुनही कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
दैठणातील शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी संतप्त शेतकºयांनी आज रास्ता रोको शहरातील अंबड चौफुलीवर रास्ता रोको केला. महावितरण आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी शेतक-यांनी केलेल्या रास्तारोकोमुळे मार्गावरील वाहतूकी दीड तासांहून अधिक काळ ठप्प झाली ...
रेल्वे रुळावर अडकलेल्या बैलागाडीला सिकंदराबादहून मुंबईकडे जाणाºया देवगिरी एक्स्प्रेसने धडक दिली. बैलगाडीत लोखंडी पोल असल्याने रेल्वे गाडी घसरण्याचा धोका होता. मात्र रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखत वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी रात्र ...