गोविंद गगराणी या १९ वर्षीय युवकाचा तिघांनी खून केल्याचे सोमवारी उघडकीस आल्यानंतर अंबडसह जिल्ह्यात खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी २४ तासांत दोघांना ताब्यात घेतले असले तरी गूढ उलगडले नाही. ...
जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी अंबडच्या अपात्र ठरविलेल्या भाजपाच्या दोन नगरसेविकेंच्या भवितव्याबाबत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर ३० आॅगस्ट रोजी मंत्रालयात सुनावणी होणार आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४३ हजार ६५८ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. कर्जमाफीचे अर्ज भरण्यात जालना जिल्हा राज्यात सहाव्या तर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे ...
मद्य पिऊन भरधाव वाहन चालविणाºयांची तपासणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला ब्रेथ अॅनालायझर मशीन उपलब्ध करू न देण्यात आल्या आहेत. मात्र, शहर व जिल्ह्यात ब्रेथ अॅनालायझरद्वारे वाहनधारकांची कुठलीही तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे. ...