मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण व्हावा, मुलींचा जन्मदर वाढावा, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, बालविवाहास आळा बसावा यासाठी महिला व बालकल्याण विभागाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे. ...
तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. पहाटे पाच ते सहा दरम्यान जालन्यासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला ...
नाशिकला बदली झालेल्या शिक्षिकेला मूळ सेवापुस्तिका देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाºया बदनापूर शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कारवाई केली. ...
काँग्रेस बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. पक्षांतर्गत गटतट आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम असून, त्यांच्यात चैतन्य निर्माण करुन नव्या जोमाने पक्ष कार्य सुरु करण्याचे आव्हान नेत्यांपुढे असणार आहे. ...