भोकरदन पोलिसांनी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथे शेख अन्सार यांच्या घरासमोरून बुधवारी ताब्यात घेतलेल्या ३४ शेळ्यांची मालकी हक्क सांगण्यास अद्याप कुणीच पुढे आलेला नाही. त्यामुळे शेळ्या सांभाळताना पोलिसांची तारांबळ उडाली आहे. ...
जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत केला. ...
जिल्हाधिका-यांच्या गोपनीय अहवालाच्या आधारे जालना नगर परिषद बरखास्त करुन तेथे प्रशासक नेमण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरु झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली ...
भोकरदन पोलिसानी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, या शेळ्यांचा मालकी हक्क सांगण्यास अद्याप कुणीच पुढे आलेला नाही. ...