भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिला बचत गटाच्या महिला दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दारू दुकानासमोर सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी चोवीस तास उलटूनही सुरूच आहे ...
रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र रूग्णवाहिका घेऊन धावणारे चालक आपण नेहमीच बघतो. पण एका रग्णवाहिका चालकाने नातेवाईकांसह घरी निघालेल्या ओल्या बाळंतिणीला गावापासून २० किमी दूर रस्त्यावरच उतरवून पोबारा केला. ...
भाजपा-सेनेचे हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सरकारने वेठीस धरण्याचे काम केले आहे, असा आरोप माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी येथे बुधवारी केला. ...
राज्यात उसाला ३५०० हा एकच उचल भाव देण्यात यावा आणि ऊस दराचे एकच राज्यव्यापी धोरण ठरविण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने उसाला योग्य भाव न दिल्यास ४ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना दिल ...
न्याय, परोपकार आणि क्षमा या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब केला, तर तंटामुक्त समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही, असे मत मौलाना बशीर अहमद राही यांनी येथे केले. ...