जालना शहर व परिसरात झालेल्या पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. जाफराबाद, जालना, मंठा, भोकरदन, तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला. ...
नगरपालिका निवडणूक लढविणाºया ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे चांगलेच महागात पडले. नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. ...
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते रविवारी सकाळी नऊ वाजता टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात झाला ...
विद्यमान सरकारचे धोरण शेतकरी व सहकार विरोधी असून, सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला ...