जमिनीचा व्यवहार झालेला असल्याने मोठे घबाड मिळण्याच्या आशेने चोरटे आले. कपाटाची झाडाझडती घेतल्यानंतर हाती काहीच न लागल्याने आधार आणि पॅन कार्ड घेऊन चोरटे फरार झाले. ...
तालुक्यातील बठाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बुधवारी दुपारी १४ विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया खाल्ल्याने त्यांना वांत्या व जुलाबाचा त्रास सुरु झाला.प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जालना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
भोकरदन/केदारखेडा: तालुक्यातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वाळू उपशाला लगाम लावण्यासाठी तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारनंतर पिंपळगाव ... ...