जालना : शहरातील सार्वजनिक जागांवरील रहदारीस अडथळा ठरणाºया १०९ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण नोव्हेंबरअखेर हटविण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच ... ...
आष्टी येथील व्यापारी संकुलासमोर बेकायदेशीर बसून व्यापारी संकुलातील गाळ्यात ठाण मांडल्याप्रकरणी तसेच ग्रामविकास अधिकारी यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात १४ जणांविरु द्ध रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दा ...
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी परतूर न्यायालात हजेरी लावली. न्याययालयाने त्यांना वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी जाधव यांनी दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. ...
पत्नीचा मृतदेह भिवंडी येथून रुग्णवाहिकेत घेऊन आलेल्या पतीने गुरुवारी मध्यरात्री शहरातील शिवाजी चौकातून पोबारा केल्याचा प्रकार घडला. विवाहितेच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकाच मृतदेहासह भोकरदन पोलीस ठाण्यात लावली. ...