अध्यक्षपदी पाबळे तर जैस्वाल उपाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:13+5:302021-02-13T04:29:13+5:30
शहरातील शासकीय विश्रामगृहात माजी अध्यक्ष राजू जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत सचिवपदी मुकेश ...

अध्यक्षपदी पाबळे तर जैस्वाल उपाध्यक्ष
शहरातील शासकीय विश्रामगृहात माजी अध्यक्ष राजू जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत सचिवपदी मुकेश भारद्वाज, सहसचिवपदी विशाल वाकडे, कार्याध्यक्ष प्रा.निवृत्ती दिवटे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर लोखंडे, सहकोषाध्यक्ष गणेशबापू चव्हाण, चेतन बायस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी रामधन कळंबे, प्रभू गाढे, एकनाथ शेवत्रे, साहेबराव मोरे, अॅड.विकास जाधव, नीलेश पाटील, विजय सोनवणे, अॅड.विष्णू शिंदे, अमोल पडघण, प्रा.विनोद शेळके, प्रमोद फदाट, विशाल वाकडे, उत्तम उगले, संदीप वाकडे, गजानन लोखंडे, विनोद खेडेकर, गजानन मुरकुटे, रामेश्वर डोके, गजानन मोरे, राहुल वाकडे, नितीन शिवनकर, मंगेश गायके, अॅड.शरद सिरसाठ, कृष्णा दुनगहू, रमेश चव्हाण, तेजेस इंगळे, गोपाल काळे, विष्णू चव्हाण, नितीन जाधव, ज्ञानू घुबे, निशिकांत फदाट, विशाल दांडगे, राहुल फदाट, प्रमोद गवळी, सतीश भालके आदींची उपस्थिती होती.