शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

समाज हिताच्या कामासाठी संघटना महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST

पिंपळगाव रेणुकाई : व्यापाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी, संकटात सर्वताेपरी मदत करण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि समाज हिताची कामे करण्यासाठी संघटना ...

पिंपळगाव रेणुकाई : व्यापाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी, संकटात सर्वताेपरी मदत करण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि समाज हिताची कामे करण्यासाठी संघटना महत्त्वाची असते, असे प्रतिपादन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केले.

पिंपळगाव रेणुकाई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख, जिल्हा सचिव प्रवीण मोहता, जिल्हा सहसचिव जगन्नाथ थोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पिंपळगाव रेणुकाई येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी गणेश तुळशीराम लोंखडे, उपाध्यपदी विठ्ठल गणेशराव देशमुख, सचिवपदी भीमराव पुंडलिक नरवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटना ही नुसती नावाला नको तर त्या संघटनेच्या माध्यमातून समाजहिताच्या कामाव्यतिरिक्त व्यापाऱ्यांच्यादेखील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. येणाऱ्या काळात व्यापारी व जैन संघटनांच्या माध्यमातून अनेक गावात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गावातील व्यापारी महासंघातील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही बंब यांनी केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य सुभाष देशमुख, व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष शिवाजी देशमुख, भीवसन सोरमारे, संजय बेराड, विठ्ठल खेकाळे, विजय धायडे, संदीप काटोले, संदीप देशमुख, साहेबराव मिसाळ, राजू देशमुख, ज्ञानेश्वर सास्ते, दिनेश राजपूत, समाधान नागवे, बालू देशमुख, गजानन देशमुख, अक्षय गायकवाड, कैलास मिसाळ, कुणाल बावस्कर आदींची उपस्थिती होती.

फोटो