अंबड आगारामध्ये राजभाषा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:07+5:302021-03-05T04:30:07+5:30

संत नरहरी महाराज यांना अभिवादन अंबड : शहरातील चांगले नगर भागात संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून ...

Official Language Day celebrated at Ambad Agara | अंबड आगारामध्ये राजभाषा दिन साजरा

अंबड आगारामध्ये राजभाषा दिन साजरा

Next

संत नरहरी महाराज यांना अभिवादन

अंबड : शहरातील चांगले नगर भागात संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास रमेश शहाणे, अमोल शहाणे, गजानन उबाळे, रोहन महाजन, राम जोशी, दीपक मैंद, राहुल शहाणे, डॉ. अमोल डहाळे, डॉ. गोपाल अडाणी, ज्ञानेश्वर बोराडे, मधुकर अडाणी, आंबिलवादे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. दारूमुळे भांडण तंट्यात वाढ होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. शिवाय महिला,मुलींनाही तळीरामांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब पाहता पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Official Language Day celebrated at Ambad Agara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.