शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

दिशाभूल करीत महिलेचे सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 1:08 AM

जुना जालना भागातील मोमीन गल्ली भागात राहणाऱ्या एका महिलेची दिशाभूल करून तिच्या कडील जवळपास ५० हजार रूपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालना भागातील मोमीन गल्ली भागात राहणाऱ्या एका महिलेची दिशाभूल करून तिच्या कडील जवळपास ५० हजार रूपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.मोहिनी महेश खंडाळे ही महिला दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी एकट्या होत्या. त्यावेळी सफारी घातलेला एक इसम त्यांच्याकडे आला. त्याने तुम्हाला घरकुल अनुदानाचा अडीच लाख रूपयांचा धनादेश मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रथम दहा हजार रूपये द्यावेत, असे सांगितले. सदर महिलेने घरी पती नसल्याने माझ्या कडे एवढे पैसे नाहीत, असे सांगितले. परंतु, सोन्याचे दागिने असतील तरी चालेल, असे त्या भामट्याने सांगितले. यावेळी सदरील महिलेने आपल्या कडील सर्व दागिने त्या अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन केले.तो व्यक्ती घरातून पसार झाल्यानंतर सदरील महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात महेश खंडाळे यांनी संपर्क साधून ही माहिती दिली. पोलिसांनी प्रथमदर्शनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचे आमिष कोण दाखवित असेल तर नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीjewelleryदागिने