शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

‘हवाला’चे पैसे घेऊन जाणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:30 AM

शहरातील गुरुबचन चौक परिसरातून ‘हवाला’चे ७ लाख ५७ हजार २०० रुपये घेऊन जाणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील गुरुबचन चौक परिसरातून ‘हवाला’चे ७ लाख ५७ हजार २०० रुपये घेऊन जाणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. उमेश पन्नालाल अग्रवाल (रा. व्यंकटेशनगर, जालना), असे संशयित आरोपीचे नाव आहे.अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांना खब-यामार्फेत माहिती मिळाली की, शहरातील गुरुबचन चौक भागात एक इसम हा मोठ्या प्रमाणात नोटा बाळगत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन सदरील ठिकाणी जावून त्याला शोधून त्याची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव उमेश पन्नालाल अग्रवाल सांगितले. त्यानंतर त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात ७ लाख ५७ हजार २०० मिळून आले. याबाबत विचारणा केली असता, त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने सदरील रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. यशवंत जाधव, पोहेकॉ. स्कॉट पोकॉ प्रदिप घोडके, विशाल काळे, ज्ञानेश्वर केदारे, शिवाजी डाखुरे यांनी केली.

टॅग्स :black moneyब्लॅक मनीCrime Newsगुन्हेगारी