शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:48 AM

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती दिनानिमित्त जालना जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी गांधी चमन येथे महात्मा गांधी पुतळा येथे अभिवादन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती दिनानिमित्त जालना जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी गांधी चमन येथे महात्मा गांधी पुतळा येथे अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, ज्ञानेश्वर भांदरगे, डॉ. संजय लाखे पाटील, ज्ञानदेव बांगर, शेख महेमूद, गणेश राऊत, राजेंद्र राख, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, राम सावंत, वसंत जाधव, राधेश्याम जैस्वाल, भीमराव डोंगरे, मोहन इंगळे, शेख शमशू, नगरसेवक अरूण मगरे, बापू घायाळ, वैभव उगले, राजेंद्र गोरे, राजेश काळे, निळकंठ वायाळ, दत्ता शिंदे, शेषराव जाधव, शामराव लांडगे, इक्बाल कुरेशी, समाधान शेजूळ, महादेव घेमंड, विजय राठोड, प्रताप वाढेकर, श्रीमंत वाढेकर, शिवाजी वाढेकर, गणेश वाघमारे, शेख शकील, जॉर्ज उगले, साई जैस्वाल, विजय सोनवणे, मनोज गुडेकर, अ‍ॅड. सोपान भांदरगे, अफजल सौदागर, शेख खलील, रहीम तांबोळी, गोपाल चित्राल, प्रल्हाद बडगे, डॉ. भीमराव गावंडे, गजाजन काकडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले. यावेळी महिला सदस्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेस