शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
5
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
6
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
7
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
8
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
9
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
10
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
11
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
12
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
13
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
14
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
15
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
16
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
17
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
18
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
19
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
20
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 

जालना जिल्ह्यात घरकुलासाठी सर्वसामान्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:49 AM

प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी परिसरात दलालाची टोळी सक्रिय आहे. गोरगरीब नागरिकांकडून पैसे लुबाडण्याचे प्रकार सुरू असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना : दलालांचा सुळसुळाट वाढला, प्रशासनाचे दुर्लक्ष

गणेश पंडित ।लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी परिसरात दलालाची टोळी सक्रिय आहे. गोरगरीब नागरिकांकडून पैसे लुबाडण्याचे प्रकार सुरू असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, सर्वसामान्यांना स्वस्तात घर घेता यावे, यासाठी केंद्रशासनाने २०१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरु केलेली आहे. अनेकांना याचा चांगला लाभ होत आहे. मात्र शासनाने सुरु केलेल्या या चांगल्या योजनेला खिळ लावण्याचे काम सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे कुठल्याच कागदाची मागणी प्रशासनाकडून नाही. मात्र असे असतांना परिसरात तुम्हाला पक्के घर मिळवून देतो, असे सांगून दलाल सर्वसामान्याकडून प्रत्येकी पाच हजार रूपयांची मागणी करत आहेत. यामुळे नागरिकांची फसवून होत आहे.विशेष म्हणजे हे गेल्या दीड वर्षापासून दलाला सक्रिय असतांना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकात संताप आहे. सध्या ग्रामिण भागात घरकुलासाठी परिसरात सर्वे सुरु आहे.याचाच फायदा दलालांनी घेणे सुरु केले आहे. तुम्हाला तत्काळ घर मिळवून देता असे म्हणत पैशाची मागणी करत आहेत.सर्वे करतेवेळी कोणत्याही प्रकाराच्या कागदपत्राची मागणी केल्या जात नाही.केदारखेडा : लाभार्थ्यांनी अमिषाला बळी पडू नयेयाविषयी गटविकास अधिकारी अरुण चौलवार यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची चाचपणी करण्यात येत आहे. लाभार्थ्यांची घराची परिस्थितीचे फोटो अपलोड करण्याचे सांगितले आहे. कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. सर्वेच्या नावाखाली कोणी लाभार्थ्यांची आर्थिक लूट करीत असल्यास लाभार्थ्यांनी मला सांगावे. आमिषाला बळी पडू असे आवाहन चौलवार यांनी केले. शिवाय ग्रा.प. ला प्रविष्ट केलेल्या यादीनुसार हा सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. यात कोणी लाभार्थी वंचीत राहणार नाही,याची दखल घेतली जात आहे.

टॅग्स :JalanaजालनाSocialसामाजिक