घनसावंगीतील ९७ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:09+5:302021-02-05T08:05:09+5:30

आरक्षण सोडतीत अनुसूचित जमातीसाठी बोडखा, हातडी, आवलगाव बुद्रूक, गुंज बुद्रूक, गुरुपिंपरी, तीर्थपुरी, भेंडाळा, बाचेगाव, कुंभार पिंपळगाव, खालापुरी, डहाळेगाव, पारडगाव, ...

Leaving reservation of 97 gram panchayats in Ghansawangi | घनसावंगीतील ९७ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत

घनसावंगीतील ९७ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत

आरक्षण सोडतीत अनुसूचित जमातीसाठी बोडखा, हातडी, आवलगाव बुद्रूक, गुंज बुद्रूक, गुरुपिंपरी, तीर्थपुरी, भेंडाळा, बाचेगाव, कुंभार पिंपळगाव, खालापुरी, डहाळेगाव, पारडगाव, बानेगाव, मंगरूळ व मोहपुरी ग्रामपंचायतीत आरक्षण जाहीर झाले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आंतरवाली टेंभी, कंडारी अंबड, चापडगाव, चित्रवडगाव, मुरमा खुर्द, लिंबोनी, आंतरवाली दाई, आंतरवाली राठी, खापरदेव हिवरा, पानेगाव, जिरडगाव, ढाकेफळ, भुतेगाव, मासेगाव, मुद्रेगाव, येवला, घोन्सी खुर्द, निपाणी पिंपळगाव, पानेवाडी, बहिरेगाव, वडीरामसगाव, शिंदखेड, खडका, तळेगाव, भायगव्हाण व मांदळा येथे आरक्षण जाहीर झाले आहे. सर्वसाधरणसाठी मुडेगाव, यावल पिंपरी, राजाटाकळी, राहेरा, लिम्बी, शिंदे वडगाव, शिवणगाव, श्रीपत धामणगाव, उक्कडगाव, देवडी हादगाव, देवी दहेगाव, माहेर जवळा, विरेगाव तांडा, शेवगळ, शेवता, राणीउंचेगाव, सस्फगव्हाण, करडगाव, करडगाववाडी, कोठी, देव हिवरा, दैठणा खुर्द, पांगरा, पाडळी बुद्रूक, मच्छिंद्रनाथ चिंचोली, रवणा, राजनी, राजनी वाडी, राजेगाव, गाढे सावरगाव, जामसमर्थ, दहिगव्हाण, पिंपरखेड बुद्रुक, बोघलापुरी, मानेपुरी, मूर्ती, यावलपिंपरी तांडा, रामसगाव, साकळगाव, सिद्धेश्वर पिंपळगाव, आरगडेगव्हाण, कंडारी परतूर, कोठाळा बुद्रूक, खडकवाडी, घोणशी तांडा, घोंशी बुद्रूक, जोगलादेवी, दैठणा, नागोबाची वाडी, पीरगबवाडी, बोरगाव खुर्द, बोरराजनी, बोलेगाव, भादली, भोगगाव व मंगरूळ ग्रामपंचायतीत आरक्षण जाहीर झाले आहे. यावेळी तहसीलदार नरेंद्र देशमुख, नायब तहसीलदार संदीप मोरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Leaving reservation of 97 gram panchayats in Ghansawangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.