शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेत एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:37 IST

अंबड शहागड येथील पैठण फाट्यावर एका दुचाकी स्वाराला बसने उडवल्याने ट्रकखाली येऊन एकजण जागीच ठार झाल्ल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अंबड शहागड येथील पैठण फाट्यावर एका दुचाकी स्वाराला बसने उडवल्याने ट्रकखाली येऊन एकजण जागीच ठार झाल्ल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली.आपेगाव येथील माजी सरपंच गुलाबराव जनार्दन चौधरी हे (एम.एच.१६.एक्स. ३७४ ) दुचाकीवरून पैठण फाट्यावर महामार्गावर वळून शहागडकडे जात असताना, बीडहून -औरंगाबादकडे भरधाव जाणारी तुळजापूर -औरंगाबाद (एम.एच.११.बीएल. ९३६६) या बसने जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, दुचाकीस्वार चौधरी उडून राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या बाजूस रस्ता दुभाजकापलीकडे फेकले गेले. दरम्यान दुस-या बाजूने औरंगाबादहून -बीडकडे जाणाºया ट्रक (एच.आर.७३.ए.७३८४) चालकाला काही समजण्याअगोदर समोरच्या चाकाखाली आले. त्यामुळे माजी सरपंच गुलाबराव चौधरी (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान दुचाकी बसच्या खाली अडकल्याने शंभर मीटर पर्यंत फरपटत गेली असता पेट्रोल व रोडच्या घर्षणाने दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा मोठा स्पोट होऊन जळून खाक झाली. रहदारीच्या महामार्गावरील घटना असल्याने जवळील व्यावसायिक मदतीला धावून आले. दुचाकी विझवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यानच्या धावपळीत बसचालक व ट्रकचालक घटनास्थावरून पसार झाले. अपघाताची माहिती मिळताच गोंदी व शहागड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू