Jubilee News Add | जयंती बातमी जोड

जयंती बातमी जोड

अंबड : शहरातील शिवसेना शहर शाखेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवाजी चोथे, माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, माजी सभापती भाऊसाहेब पाऊलबुद्धे, उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे, तालुकाप्रमुख अशोक बरडे, शरद टोपे, भाई जामदरे, ओम उबाळे यांची उपस्थिती होती.

-----------

फोटो ओळ

जाफराबाद तालुक्यातील गोंधनखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक भगवान मांटे, शिक्षिका सुनीता थोरात, स्मिता तारव आदी.

--------

फोटो आहे

तीर्थपुरी येथे कार्यक्रम

तीर्थपुरी : शिवसेनासह सर्व पक्षाच्या वतीने तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील दुर्गा माता मंदिर जवळील हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीकृष्ण बोबडे, शिवाजी बोबडे, रमेश बोबडे, अंकुश बोबडे, उद्धव मरकड, सुधाकर बोबडे, सुदाम मापारे, संतोष बोबडे, सचिन चिमणे, राजेंद्र चिमणे, सतीश काळे, जनार्दन बारवकर, रवींद्र बोबडे, अशोक खेत्रे, राजेंद्र वाजे, गणेश खेत्रे, भीमराव वाजे, पंकज नानक शाही यांची उपस्थित होती.

Web Title: Jubilee News Add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.