जीवनराव पारे विद्यालय, चंदनझिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:49+5:302021-02-05T08:05:49+5:30
------------------ शिवाजीराव शेंडगे विद्यालय, चंदनझिरा चंदनझिरा : येथील श्री शिवाजीराव शेंडगे विद्यालयात नारायण चाळगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

जीवनराव पारे विद्यालय, चंदनझिरा
------------------
शिवाजीराव शेंडगे विद्यालय, चंदनझिरा
चंदनझिरा : येथील श्री शिवाजीराव शेंडगे विद्यालयात नारायण चाळगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब आबुज, नगरसेवक गणेश राऊत, सतीश जाधव, जगन्नाथ चव्हाण, कांतराव रांजनकर, रमेश वाघ, शांतीलाल राऊत, विजय खरात, बाळासाहेब रत्नपारखे, भगवान माथले, शिवप्रकाश चितळकर, बबन थोरात, विनोद कोल्हे, शिवराज आबुज, रमेश तुपे, कृष्णा गाढे आदींची उपस्थिती होती.
------------------
जनता विद्यालय, पारध
पारध : येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थाध्यक्ष बी.एम. लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य एस.एस. खोडके, पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे, प्रा. एस.डी. हिवाळे, प्रा. एन.एन. पाटील, प्रा. सुनील हजारे, ए.टी. सोनुने, आर.के. वानखेडे, प्रा. संग्राम देशमुख, बंकिमचंद्र लोखंडे, विजया इंगळे, मृदुला काळे, लता वाकोडे, विजयसिंग चंदनसे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.