शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जीप- ट्रॅक्टरची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST

जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची बैठक जालना : जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची जिल्हा परिषदेच्या कृषी भवनमध्ये ...

जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची बैठक

जालना : जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची जिल्हा परिषदेच्या कृषी भवनमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी राज्याध्यक्ष सुरेश कदम, राज्य सरचिटणीस अशोक वानखेडे, कार्याध्यक्ष सुनील मिसाळ, सुधीर ढोले, वाय. एल. हिरेमणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

भाजयुमोच्या वतीने गरजूंना ब्लँकेटचे वाटप

जालना : भाजयुमोच्या वतीने रविवारी शहरातील गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शहराध्यक्ष सुनील खरे, राहुल यादव, शाम जाधव, विजय शिंदे, विकास कदम, विजय शिनगारे, नागेश बेनिवाल, बबलू नंद, पवन झुंगे, शुभम बोरकर, आकाश देशमाने, नारायण भगत, नितीन भगत, अथर्व कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.