शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जीपची दुचाकीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:36 IST

स्कॉर्पिओ गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जामवाडी परिसरात घडली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्कॉर्पिओ गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जामवाडी परिसरात घडली. हुसेन जब्बार परसूवाले (३५) असे मयत व्यक्तीचे नाव असून, अन्य एक जण जखमी आहे.हे दुचाकीचालक देऊळगाराजावरून जालन्याकडे येत होते. तर जालना वरुन देऊळगावकडे जात असलेल्या स्कॉर्पिओ गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार हुसेन परसूवाले हा जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परसूवाले यांना गंभीर जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केल्याची माहिती पोलीस अंमलदार पवार यांनी दिली. जखमीवर उपचार सुरू आहेत.औरंगाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम मयतबदनापूर : येथील जालना-औरंगाबाद महामार्गावर बाजार समिती जवळ गुरूवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास एक ३० वर्षाच्या अनोळखी इसमास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे ठार झाला. सदर इसमास पोलीसांनी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले सदर प्रकरणी डॉ. ओम हरिभाऊ ढाकणे यांच्या माहितीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू